नमस्कार विद्यार्थी मित्रानो राज्यसेवा परीक्षेसाठी श्री पियुष चिवंडे सर (dy collector ) यांनी दिलेली बुकलिस्ट आपण इमेज फॉरमॅट मध्ये देत आहोत :
MPSC Prelim
१. लक्ष्मीकांत (मराठी अनुवाद/इंग्रजी )
३. रंजन कोळंबे सर (भगीरथ )
भूगोल
१. स्टेट बोर्ड -४ ते १२वि
२. संवादी -मेगा स्टेट
३. सवंदी -ऍटलास
४. महाराष्ट्राचा भूगोल -दीपस्तंभ (दिलीप बाविस्कर)
५.ऍटलास-ऑक्सफोर्ड
पर्यावरण -
१. तुषार घोरपडे (युनिक)/रंजन कोळंबे /पर्यावरण (स्टेट बोर्ड (६वि ते ८ वी +११ वि )
इतिहास
१ स्टेट बोर्ड (६वि ,८ वी ,११ वी )
२. गाठाळ
३. रंजन कोळंबे (भगीरथ)
विज्ञान & तंत्रज्ञान
१. सचिन भसके (ज्ञानदीप)
२. रंजन कोळंबे (भगीरथ)
चालू घडामोडी
१. परिक्रमा ([पृथ्वी)
२. सकाळ इयर बुक
वरील पुस्तके वाचून झाल्यावर
१. राज्यशास्त्र (तात्याचा ठोकला )
२. इतिहास -NCERT old प्राचीन+मध्ययुगीन
३. चालू घडामोडी (युनिक बुलेटिन )
CSAT पेपर II -MPSC simplified (अजित थोरबोले सर)
MPSC Mains /राज्यसेवा मुख्य परीक्षा :
स्पर्धा परीक्षेच्या अपडेट्स साठी आजच जॉईन करा https://t.me/spardhapariksha_express
0 टिप्पण्या