नॅशनल एआय पोर्टल (INDIAai) आज साजरा करत आहे आपला पहिला वर्धापन दिन
‘नॅशनल एआय पोर्टल (https://indiaai.gov.in)’ ने 28 मे 2021 रोजी आपला पहिला वर्धापन दिन साजरा केला ,आभासी माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला सुमारे 400 मान्यवर उपस्थित होते.
नॅशनल एआय पोर्टल हा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग (एनजीडी) आणि नॅसकॉम यांचा संयुक्त उपक्रम आहे.
भारताशी AI संबंधित बातम्या, मुद्दे, लेख, कार्यक्रम आणि उपक्रम इ.चे मध्यवर्ती केंद्र म्हणून एआय पोर्टल कार्य करते. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान , विधी आणि न्याय तसेच दूरसंचार मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांनी 30 मे 2020 रोजी हे पोर्टल सुरू केले.
0 टिप्पण्या