केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षणाचा अहवाल (एआयएसईई) २०१९-२०२० जाहीर केला
- अहवालाची सुरुवात-२०११
- प्रकाशन -केंद्रीय शिक्षण मंत्रालय
- उद्देश -देशातील उच्च शिक्षण स्थितीचे मूल्यमापन
- उच्च शिक्षण अहवाल २०१९-२०२० अखिल भारतीय सर्वेक्षणातील प्रमुख वैशिष्ट्ये
- उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी २०१९-२०२० मध्ये ३.८५ करोड इतकी आहे जी 2018-19 मध्ये ३.७४ कोटी इतकी होती २०१८-१९ च्या तुलनेत ११..36 लाख (3.०4%) इतकी वाढ झाली आहे ची नोंद आहे. २०१४ -१५ मध्ये एकूण नोंदणी ३.४२ कोटी होती.
- उच्च शिक्षणात ग्रॉस एनरोलमेन्ट रेशो म्हणजेच (जीईआर) -सकल नावनोंदणी गुणोत्तर हे सन २०१९-२०२० मध्ये २७.१% इतके आहे हे प्रमाण २०१८-१९ मध्ये २६.३ % तर २०१४-१५ मध्ये २४.३% इतके होते.
- २०१९-२० मधील उच्च शिक्षणातील लैंगिक -समानता सूचकांक (जीपीआय)हा १.०१ % आहे हेच प्रमाण २०१८-१९मध्ये १.००% होते . भारतात सर्वच वयोगटातील महिलांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे हे दर्शवणारा हा निर्देशांक आहे
- 2019-20 मधील उच्च शिक्षणामधीलप्रति विद्यार्थी शिक्षक हे प्रमाण 26 इतके आहे.
- 2019-20 मध्ये: विद्यापीठे: 1,043 (2%); महाविद्यालये: 42,343 (77%) आणि स्टँड-अलोन संस्था: 11,779 (21%) नोंदवली आहेत
- देशात एकूण १७ महिला विद्यापीठे आहेत
- देशात सर्वात जास्त महाविद्यालये असणाऱ्या अव्वल आठ राज्यात उत्तर प्रदेश महाराष्ट्र, कर्नाटक ,राजस्थान ,अंधार प्रदेश ,तामिळनाडू यांचा समावेश होतो
- एकूण 3.38 कोटी विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर व पदव्युत्तर स्तरावरील कार्यक्रमांत प्रवेश घेतला. यापैकी जवळपास 85% विद्यार्थी (२.8585 कोटी) मानवता, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान आणि आयटी आणि संगणक या सहा प्रमुख विषयांमध्ये दाखल झाले.
- २०१९-२० मध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २.०३ लाख इतकी आहे २०१४-१५ मध्ये १.१७ लाख इतकी होती
0 टिप्पण्या