Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

टी रवी शंकर यांची आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती




  • भारत सरकारने नुकतेच  आरबीआयचे चौथे डेप्युटी गव्हर्नर म्हणून टी रबी शंकर यांची नियुक्ती केली.


  • टी रबी शंकर यांच्याबद्दल:

  1. टी रबी शंकर हेरिझर्व्ह  बँकेत फिन्टेक, पेमेंट सिस्टम, रिस्क मॅनेजमेन्ट आणि माहिती तंत्रज्ञान प्रभारी आहेत. बी पी कानुन्गो यांच्यानंतरत्यांची नियुक्ती झाली आहे.
  2. रबी शंकर यांनी इकॉनॉमिक्सची एम फिल पदवी  घेतली आहे.

  3. सेंट्रल बँक ऑफ बांग्लादेश आणि बांगलादेश सरकारचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.

  4. २००८-२०१४ कालावधीत त्यांनी  अर्थ मंत्रालयात काम केले आहे.
  5. आरबीआयच्या Indian Financial Technology and Allied Services (IFTAS).(आयएफटीएएस)  दुय्यम संस्थेचेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली.होती 

  • रचना

  1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक केंद्रीय संचालक मंडळाद्वारे होते. संचालकांची नियुक्ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्यांतर्गत भारत सरकार करते.
  2. केंद्रीय मंडळामध्ये RBI  गव्हर्नर , चार डेप्युटी गव्हर्नर , दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि स्थानिक मंडळाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चार संचालक असतात. 
  3. ही स्थानिक मंडळे मुख्यालय कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि नवी दिल्ली येथे आहेत.


  • आरबीआयचा लोगो


  1. आरबीआयच्या अधिकृत चिन्हातताड  वृक्ष आणि वाघ आहेत. ईस्ट इंडिया कंपनीच्या मूळमुद्रेवरून  तेघेतले  गेले. ईस्ट इंडिया कंपनीच्या सीलवर सिंह आणि ताड  वृक्ष होता.


  • चलनविषयक धोरण समिती

  1. चलनविषयक धोरण समितीची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँकेने केली होती. त्याचे नेतृत्व आरबीआयचे गव्हर्नर करतात.
  2. या समितीची  साधारणत: वर्षातून सहा वेळा बैठक घेते.
  3. समितीचे सहा सदस्य आहेत. या सहा सदस्यांपैकी भारत सरकार तीन जणांची नेमणूक करते. कोणत्याही सरकारी अधिका-याला चलनविषयक धोरण समितीत उमेदवारी दिली जात नाही 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code bottom