Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

महिला बाल विकास -food and nutrition board

 महिला आणि बालविकास निगडित संस्था 



Food and nutrition board (अन्न आणि पोषण आयोग)

· स्थापना – १९६४

· सुरुवातीला अन्न मंत्रालयाकडे १९९३पासून   महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली.

· रचना :





· महत्वाची कार्ये  :




· याव्यतिरिक्त  Food and nutrition board खालील कार्यात सहभाग घेते:

. Infant milk substitute, Feeding bottles and infant food (regulation of production, Supply and Distribution) act च्या माध्यमातून स्तनपानाला पाठिंबा तसेच स्तनपान प्रचार कार्याकरिता Food and nutrition Board  शक्तिशाली आयुध म्हणून काम पाहते.

. आय सी डी एस(I.C.D.S) कर्मचाऱ्यांकरिता पोषण शिक्षण आणि प्रशिक्षण आयोजित करणे.

.अन्नदर्जा विश्लेषण आणि प्रमाणीकरण (Standardization)

.पोषण शिक्षण आणि प्रशिक्षण साहित्याची निर्मिती , विकास आणि वितरण.


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code bottom