चालू घडामोडी MCQ 'S
१. रवांडा देश हा चर्चेत आला आहे. देशाविषयी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ हा मध्य आफ्रिका मधील देश आहे
ब. हा कर्कवृत्तावर वसलेला देश आहे
क. युगांडा, टांझानिया ,डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो हे रवांडा देशाचे शेजारी देश आहेत
(१) फक्त अ आणि ब (२) फक्त ब आणि क (३) फक्त अ आणि क (४) वरीलपैकी सर्व योग्य
२. गल्फ को -ऑपरेशन कौन्सिल विषयी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ १९८१ मध्ये याची स्थापना झाली होती
ब . या संघटनेचे मुख्यालय रियाध (सौदी अरेबिया ) येथे आहे
क. इराक आणि इराण हे देखील या संघटनेचे सदस्य आहेत.
(१) फक्त अ आणि ब (२) फक्त ब आणि क (३) फक्त अ आणि क (४) वरीलपैकी सर्व योग्य
३. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.
अ रेणुकाजी धरण -गंगा नदी
ब मेकेदतु धरण -कावेरी नदी
क कलेश्वरम -गोदावरी
(१) फक्त अ आणि ब (२) फक्त ब आणि क (३) फक्त अ आणि क (४) वरीलपैकी सर्व योग्य
४. सध्या चर्चेत असलेली टी के विश्वनाथन समिती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
(१) लसींचे वाया जाणाऱ्या घटकांवर उपाय
(२) आपत्ती व्यवस्थापन
(३)सायबर गुन्हे (द्वेषपूर्ण भाषण )
(४) वरीलपैकी एकही नाही
५ सखी -वन स्टॉप सेंटर विषयी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ ही केंद्रीय महिला अंडी बालविकास मंत्रालयाची योजना आहे.
ब खाजगी आणि सार्वजनिक जीवनात हिंसाचाराने बाधित १८ वर्षावरील महिलांना आश्रय देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
(१) फक्त अ (२) फक्त ब (३) दोन्ही योग्य (४) दोन्ही अयोग्य
उत्तरे आणि स्पष्टीकरण
१. उत्तर-३ फक्त अ आणि क
रवांडा हा देश विषुवृत्ताच्या दक्षिणेस वसलेला आहे
२. उत्तर -१- स्थापना -१९८१
- मुख्यालय -रियाध (सौदी अरेबिया)
- सदस्य देश -सौदी अरेबिया, कुवेत , कतार ,बहरीन ,यु ए इ ,ओमान
- सौदी अरेबियाने संजय दत्तला गोल्डन व्हिसा देण्याच्या निर्णय दिला आहे ज्याद्वारे परदेशी नागरिकांना शिक्षण ,वैद्यकीय मदत इत्यादीसाठी राहण्यासाठी ५ ते १० वर्ष राहण्याची परवानगी दिली आहे
४-३ २०१५ मध्ये केंद्र सरकारने टी के विश्वनाथन समिती नियुक्त केली होती . सुप्रीम कोर्टाने २०१५ मध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ रद्दबातल ठरवल्यावर ऑनलाईन द्वेषपूर्ण भाषण प्रतिबंध साठी ही समिती नियुक्त केली होती
५-३
0 टिप्पण्या