SDG INDEX 2020-2021
- प्रकाशन -नीती आयोग
- सुरुवात -२०१८ पासून भारतातील राज्यांच्या शाश्वत विकास उद्धिष्ट पूर्ततेच्या मूल्यमापनासाठी प्रकाशन केले जाते
- रचना -
- प्रत्येक राज्यांच्या १६ शाश्वत विकास उद्धिष्ट पूर्ततेची नोंद घेतली जाते.त्यानुसार ०-१०० गुण राज्यांना प्रदान केले जातात
- राज्यानी १०० गुण मिळवले तर शाश्वत विकास उद्धिष्ट संपूर्ण प्रगती समजली जाते
- राज्यांची चार गटात वर्गवारी केली जाते : अ महत्वाकांक्षी राज्य (aspirant )- ०-४९ गुण ब बरी कामगिरी राज्य (performer ) -५०-६४ गुण क. आघाडीचे राज्य (front runner ) ६५-९९गुण ड संपूर्ण प्रगत राज्य (achiever ) -१०० गुण
- ठळक बाबी :
- संपूर्ण भारताच्या शाश्वत विकास उद्धिष्ट मध्ये सुधारणा झाली आहे २०१९ मध्ये ६० गुण होते तर २०२०-२१ मध्ये संपूर्णभारताचे गुण ६९ झाले आहेत
- केरळ राज्याने ७५ गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे.
- तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश यांनी ७२ गुणांसह संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळवला आहे
- आंध्र प्रदेश, गोवा ,कर्नाटक उत्तराखंड यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे
- सिक्कीम चौथा तर महाराष्ट्र पाचवा क्रमांक आहे
- बिहार ,झारखंड आणि आसाम यांनी सर्वात वाईट कामगिरी केली आहे
- शाश्वत विकास उद्धिष्ट
- मानव विकासाशी निगडित (शिक्षण ,आरोग्य इत्यादी) एकूण १७ उद्धिष्ट आहेत
- २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघ आमसभेने ही उद्धिष्ट मंजूर केली होती
- २०३० पर्यंत संयुक्त राष्ट्र संघ सदस्यांना ही उद्धिष्ट साध्य करायची आहेत.
0 टिप्पण्या