Ad Code

नवीन पोस्ट

8/recent/ticker-posts

औरंगाबाद

  •  

औरंगाबाद जिल्हा


                      औरंगाबाद जिल्हा
  • महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील जिल्हा. उत्तर अक्षांश १९०१८' ते २००४०' व पूर्व रेखांश ७४०४०' ते ७६०४०'. क्षेत्रफळ १६,७१८.२ चौ. किमी.; लोकसंख्या १९,७१,००६ (१९७१). 
  • या जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव, पूर्वेस बुलढाणा व परभणी, दक्षिणेस बीड व अहमदनगर आणि पश्चिमेस अहमदनगर व नासिक हे जिल्हे येतात. जिल्ह्याचे जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अंतर १६१ किमी. व पूर्व - पश्चिम अंतर २०१ किमी. आहे. औरंगाबाद, पैठण, सिल्लोड, जालना, अंबड, भोकरदन, वैजापूर, गंगापूर, कन्नड हे तालुके व खुल्दाबाद, सोयगाव व जाफराबाद हे महाल असे जिल्ह्याचे बारा शासकीय पोटविभाग असून महाराष्ट्राच्या ५.५ टक्के क्षेत्रफळ व ३.८९ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.
      

भूवर्णन


आर्थिक परिस्थिती


लोक व समाजजीवन



    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या

    Ad Code bottom