BIMSTEC संघटनेविषयी सर्व काही :
- संपूर्ण नाव -Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation
- स्थापना -६ जून १९९७ रोजी बांगलादेश ,भारत ,म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड यांनी एकत्र येत BIST-EC (Bangladesh, India, Sri Lanka, and Thailand Economic Cooperation). या संघटनेची स्थापना केली होती
- सदस्य -
- सुरुवातील बांगलादेश ,भारत ,म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड हे देश या संघटनेचे सदस्य होते
- पुढे म्यानमार देखील या संघटनेचा सदस्य झाला आणि याचे नामांतर BIMST-EC’ (Bangladesh, India, Myanmar, Sri Lanka and Thailand Economic Cooperation) आले
- २००४ मध्ये नेपाळ आणि भूतान या संघटनेचे सदस्य झालयावर Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation असे नामांतर करण्यात आले
- मुख्यालय -ढाका
- भारत आणि BIMSTEC संबंध
- भारतात २००८ साली या संघटनेची बैठक पार पडली होती .
- २०१९ मध्ये विशाखापट्टणम येथे या संघटनेची पहिली बंदर परिषद पार पडली.
0 टिप्पण्या